Ladki Bahin Yojana Mobile लाडकी बहिणींना मिळणार मोबाईल असा करा अर्ज

Ladki Bahin Yojana Mobile नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना 1500 हजार रु बँक खात्यात जमा होत आहे आणि आता मोबाईल पण मिळणार का तर आपण जाणून घेणार आहोत.

मोबाईल साठी अर्ज कुठे करावा Ladki Bahin Yojana Mobile

लाडकी बहिण योजनेच्या महिलांना आता मोबाईल मिळणार अशी बातमी सर्वत्र फिरत आहेत. पण या मध्ये की सत्य आहे. तर आपण जाणून घेणार आहोत तर एका तालुक्यात आमदाराने सांगितले की त्या तालुक्यातील महिलांना मोबाईल देणार. सगळ्यांना नाही. या बद्दल सरकारने काहीही सांगितले नाही.

ही फक्त एक अफवा आहे

तर सर्व बघिणींना सांगतो की ही फक्त एक अफवा आहे . त्यामुळे कोन्हीही या वर विश्वास ठेऊ नका तरच लाडकी बहीण योजने अंतर्गत सर्व महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 हजार रुपये हप्ता जमा झाला आहे . आणि आता पर्यत लाडकी बहिणींना 7500 हजार रुपये मिळाले आहे . Ladki BahinYojana ऑक्टोबर आणि नोहेंबर महिन्याचे 3000 हजार रुपये महिलाना जमा झाले आहे कारण आता आचारसाहिता लागणार आहे . त्यामुळे सरकारने आत्ताच पैसे खात्यात टाकले आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version