Pm kisan Yojana 18 Installment शेतकऱ्यांना आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामा साठी 2000 हजार रुपये हप्ता जमा होणार आहे. कधी जमा होणार आणि कोणाला मिळणार ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.
5 ऑक्टोबर 2024 रोजी 12 वाजता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 हजार रुपये
तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजने अंतर्गत शेतकरयांना दरवर्षी 6000 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात आणि आता पर्यंत 17 होते शेतकऱ्यांना खात्यात जमा झाले आहेत आणि आता 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे. या बद्दल pmkisan योजनेच्या वेबसाईट वर अपडेट आली आहे. त्या वेबसाईट वर तुम्ही चेक करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली नसेल तर लगेच करुन घ्यावी.
नमो शेतकऱ्यांनी योजना आणि pmkisan योजना Pm kisan Yojana 18 Installment
पी एम किसान चा हा 18 वा हप्ता आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 4 हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे , शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता सप्टेंबर महिन्यात जमा झाला आहे आणि आता शेतकरी pm kisan योजनेचे पैसै 6 तारखेला जमा होईल हा पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता असेल. तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दर वर्षी 12000 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. शेती व्यवसाय वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाते.

आज 4000 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार
पी एम किसान योजनेचे पैसे 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कारण 5 तारखेला कार्यक्रम निम्मित पैसे हस्तांतरित करण्यात येती.
शेतकऱ्यांना पुन्हा एक आनंदाची बातमी आहे. पी एम किसान योजनेचा 18 हप्ता आणि नामो शेतकरी योजनेचा 5 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा आला आहे म्हणजे 2000 pmkisan आणि namo Shetkari 2000 हजार असे मिळून 4000 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे .
तुम्हाला Pmkisan योजनेचे पैसे पडले का येथे क्लिक करा .
Namo शेतकरी योजनेचे पैसे चेक करण्यासाठी येथे क्लिक करा .