नमस्कार लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्ताच जमा झाले आहेत आणि आत्ता पुन्हा उद्या 12 ऑक्टोबर दसऱ्याला जमा होणार परत पैसे जमा होणार आहेत.
लाडकी बहिण योजनेचे पैसे या महिलांच्या खात्यात येणारLadki bahin yojana Maharashtra
लाडकी बहिण योजनेचे महिलांच्या खात्यात आता 3000 हजार रुपये जमा झाले आहे. हे 3000 हजार रुपये दोन महिन्याचे आहे. नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याचे पैसे जमा झाले आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत कारण आता आचारसहिता लागणार आहे. त्या मुळे सरकारने पैसे आधीच टाकले आहे. आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाही यांना उद्या पैसे जमा होतील.
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर हे काम करा Ladki bahin yojana Maharashtra
लाडकी बहिण योजनेचे पैसे आता पर्यंत 7500 हजार रुपये आले आहेत आणि काही महिला अशा आहेत त्यांना पैसे आलेच नाही तर त्यांनी एक काम करा आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे Seeding . हे चेक करा आणि नसेल बँक लिंक तर पोस्ट office मध्ये खाते ओपन करा. तरच तुमचे पैसै बँक खात्यात जमा होणार.