Rainfall नमस्कार मी कोमल आपल्या सर्वांचे स्वागत करते शेती आणि हवामान या यूट्यूब चॅनेल मध्ये आज दिनांक 7 जुलै राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस तर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे . तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे . त्या आधी सर्वांना विनंती करते विडियो ला लाइक करा आणि Subcribe करायला विसरू नका.
या जिल्ह्यात जिल्ह्यात अतिवृष्टी होणार Rainfall
राज्यात आज पासून पावसाचा जोर वाढला आहे आज रात्री राज्यातील मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल छत्रपती संभाजीनगर , बीड , हिंगोली , परभणी , लातूर , जालना , या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असेल तरच विदर्भातील नागपुर,गोंदिया,हिंगोली ,नांदेड , अकोला , अमरावती , यवतमाळ , वाशिम , बुलढाणा , चंद्रपुर या जिल्ह्यात पावसाचा जोर आज रात्रीला जास्त राहील . आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक , नंदुरबार , इगतपुरी या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील. आणि राज्यातील कोकण पट्टीतील रत्नागिरी , मुंबई , पुणे , सातारा , कोल्हापूर , सांगली , या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे . रेड अलर्ट देण्यात आलेला आहे . अंदाज आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि शेअरकरा