ladki bahin yojana update लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नसेल तर हे काम करा लाडक्या बहिणींना जून महिनेचा हप्ता मिळाला नसेल तर हे काम लगेच करा तुमच्या बँक खात्यात 5 मिनिटात पैसे जमा होतील. जाणुन घेऊया सविस्तर महिती या व्हिडिओ मध्ये. पन्नास टक्के महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे आणि पन्नास टक्के महीना अजून पैसे जमा झाले नाही त्यांनी काय करावे तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. तक्रार ऑपेशन वर क्लिक करा.आणि तुमच्या हप्ता नाही आला अशी तक्रार करा आणि तुम्हाला दोन दिवसांत पैसे बँक खात्यात जमा होतील. ज्यांनी मोबाईल वरून फॉर्म भरला आहे त्यांनी तहसील कार्यालय संपर्क साधा किंवा महिला व बालविकास ला भेट द्या.