चक्रीवादळाचा धोका , महाराष्ट्रातील या जिल्हे मुसळधार डख Panjab dakh live andaj

उद्या पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे . राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे. 23 तारखे पासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल राज्यत फक्त 22 तारखे पर्यत पाऊस आहे .

बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळ तयार Panjab dakh live andaj

आज पासून जारी राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असेल तरी पण उद्या दना चक्रीवादळचा धोका महाराष्ट्रला होणार नाही , राज्यातील हवमान 30 ऑक्टोबर पासून राज्यात कोरडे राहणार आहे . हे चक्रीवादळ ओडिसला धडकणार आहे . 24 ऑक्टोबर ला रात्री दरम्यान हे चक्रीवादळ धडकेल . या चक्रीवादळचा cylone परिणाम महाराष्ट्र वर होणार नाही हा देखील अंदाज शेतकर्‍यांनी लक्षात घ्यावा .

या तारखे पासून राज्यात थंडी येणार

तर शेतकरी मित्रांनो राज्यात आज पासून हवामान कोरडे राहणार आहे . 5 नोहेबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होईल . आणि राज्यात उद्या पासून राज्यात सकाळी धुई येणार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top