राज्यात 30 एप्रिल ते 4 मार्च गारपीट होणार panjab dakh live andaj

panjab dakh live andajनमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील वातावरणात पुन्हा. मोठा बदल होणार आहे. ज्या मुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज नक्की जाणून घ्या.

मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते आणि आता पुन्हा पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज जारी केला आहे. राज्यात 30 एप्रिल पासून ते 3 मे दरम्यान गारपीट होणार असल्याचे सांगितले आहे कोणत्या भागात गारपीट होणार आहे आपण जाणून घेऊया.

या जिल्ह्यांत गारपिट होणार राज्यात panjab dakh live andaj

तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांत अवकळी गारपिट होणार असल्याचा अंदाज पंजाब डख यानी दिला ते कोणते जिल्हे आहे जाणून घेऊया नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यात अवकाळी गारपीट होणार आहे तरी विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कामे करून घ्यावी. इतर जिल्ह्यात वातावरण कसे राहील या बद्दल पाहायचे तर मराठवड्यात हवामान काही भागात ढगाळ राहील काही भागात पाऊस होईल पाऊस कोणत्या भागात होइल तर विदर्भात लगतच्या भागात अवकाळी पाऊस होइल हिंगोली परभणी बीड, अमरावती अकोला यवतमाळ या भगात मध्यम स्वरुवताचा पाऊस होईल असा अंदाज पंजाब डख यानी दिला आहे.

Leave a Comment