09
Mar
रिया सेन ही एक अशी बॉलिवूड अभिनेत्री होती, जिच्याबद्दल असे म्हटले जात होते की ती भविष्यात खूप नाव कमवेल. ती दिसण्यात जितकी सुंदर आहे तितकीच ती अभिनयातही मजबूत होती पण एका MMS ने तिच्या फिल्मी करिअरला ग्रहण लावले. तिचे करिअर संपले. रिया सेन ही अशा बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जीच्या कारकिर्दीला वादांच्या भोवऱ्यानी तिला ग्रहण लागले होते की हे ग्रहण कधीच संपले नाही. रिया सेन ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आहे. रिया सेनच्या हिट चित्रपटांमध्ये 'स्टाइल', 'झंकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी-मनी' यांचा समावेश आहे. “तीच्या चित्रपटांपेक्षा लोकांना तिच्याशी निगडीत वाद आठवतात. एक वाद…