शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील 3 दिवस पाऊस पडणार आहे. हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
21,22,23,ऑक्टोबर राज्यात जोरदार पाऊस,Panjab dakh havaman
शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील 3 दिवस पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस 23 तारखे नंतर राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे आणि 21 ,22 तारखेला पुणे, नगर, जालना, छ. संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला,अमरावती, यवतमाळ आणि सोलापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.Panjab dakh havamanआणि इतर जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. विदर्भ,कोकण, आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील रीमसिम पाऊस पडेल.
23 तारखे पासुन राज्यात पाऊस पडणार का ? आणि थंडी कधी येणारPanjab dakh havaman
23 तारखेपासुन राज्यात पाऊस कमी होईल पण शेतकरी मित्रांनो पाऊस पूर्णपणे कमी होणार नाही , 26 , 27 तारखेला पुन्हा दोन दिवस पाऊस पडणार आहे. हा पाऊस सोलापूर,नांदेड, हिंगोली या भागात पाऊस पडेल हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. आणि शेतकरी मित्रांनो थंडी राज्यात 23 तारखे पासुन सुरु होणार आहे .