शेतकरी मित्रांनो राज्यात पाऊस जोर कमी झाला आहे. Panjab dakh andaj आणि पाऊस हा परतीच्या मार्गावर लागला आहे.23 ऑक्टोबर पासून हवामान कोरडे झाले आहे. जारी हवामान कोरडे पाहायला मिळत आहे तरी पाऊस काय अजून गेला नाही पंजाब डख यांनी नवीन अंदाज सांगितला आहे ते म्हणाले राज्यात दिवाळी पर्यंत रीम सिम पाऊस पडणार आहे.
दिवाळी पर्यंत पावसाचा अंदाज Panjab dakh andaj
हवामान अभ्यासक पंजाब डख हे म्हणाले राज्यात दिवाळी पर्यंत पाऊस पाऊस पडणार आहे. आणि हा पाऊस विदर्भातील चंद्रपूर, वाशिम, नागपूर, गोंदिया, तसेच मराठवाड्यात नांदेड, हिंगोली परभणी या भागात काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच दिवाळी पर्यंत पाऊस राहील 2 नोहेंबर नंतर थंडी वाढेल असे देखील पंजाब डख यांनी सांगितले आहे.