20 वा हप्ता कधी जमा होणार, Pmkisan Yojana farmer Id

नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना मोठी अपडेट आली आहे. पी एम किसान योजनेचा पुढील 20 वा हप्ता कधी येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बद्दल तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की 20 व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. तर जाणून घेऊया कधी येणार आहे 2000 हजार रुपये तुमच्या बँक खात्यात मध्ये.

या दिवशी येणार 20 वा हप्त्याचे 2000 रूपये

तर शेतकरी मित्रांनो पि एम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जमा झाला होता. आणि आता 20 वा हप्ता जुन महिन्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण दर वर्षी पि एम किसान योजनेचे 6000 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात आणि आता जुन मध्ये 2000 हजार रुपये जमा होणार आहे.

20 वा हप्ता येण्यापूर्वी हे काम करा !

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढील हप्ता येण्यासाठी हे 3 कामे करणे आवश्यक आहे. पण त्यामधील 1 खूप महत्त्वाचे काम आहे. पहिले काम kyc पूर्ण करणे, Land Sending Yes असणे आवश्यक आणि तिसरे माहवाचे काम Farmer ID काढणे आवश्यक आहे ( Agritech) सर्वांना farmer Id काढणे आवश्यक आहे कारण याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हे 3 कामे पूर्ण केली तर तुम्हाला 20 वा हप्ता नक्की तुमच्या बँक खात्यात जमा होइल.

Leave a Comment

Exit mobile version