पाऊस निघाला रजेवर , या तारखे पर्यत पाऊस , Panjab Dakh Live

राज्यात सध्या काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी हवामान कोरडे पाहायला मिळत आहे . अशातच आता राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे . आणि राज्यातील पाऊस रजेवर निघाला आहे . आणि आता पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार .

20 तारखे पर्यत राज्यात पाऊस , या तारखेपाऊस थंडीला सुरुवात Panjab Dakh Live

राज्यात 20 तारखेपर्यत भाग बदलत पाऊस पडणार आहे . आणि 26 ऑक्टोबर ला थंडी येणार आहे . हवामान अभ्यासक पंजाब डख याचा आताचा नवीन अंदाज आला आहे . त्यांनी म्हटले आहे राज्यातील वरुण राजा चे 20 तारखेपर्यत मुक्काम आहे . आणि राज्यात फक्त 7 दिवस पाऊस पडणार आहे . आणि त्या नंतर 21 तारखे पासून राज्यात धुके येणार आहे. 7 दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे . काही ठिकाणी खूप पाऊस पडेल . असे पंजाब डख यांनी अंदाज वर्तवला आहे . 15 , 16 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात धुके येणार आहे . शेतकर्‍यांचे हरभरा पिकाचे नियजण चालू आहे . ज्या पेरणी कराची राहिली आहे त्यांनी या 4 दिवस पेरणी करून घ्या .

21 तारखे पासून राज्यातील पाऊस रजेवर जाणार Panjab Dakh Live

21 तारखे पासून राज्यातील पाऊस निधून जाणार आहे . त्या नंतर राज्यात थंडीला सुरुवात होईल . 15 ऑक्टोबर पासून राज्यातिल काही जिल्ह्यात घुके येण्यास सुरुवात होईल त्या नंतर हळू हळू राज्यातील पाऊस कमी होईल . हा अंदाज शेतकर्‍यांनी लक्षात घ्यावा .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top