नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे जून च्या शेवटच्या आठवडयात पण आता जुलै महिन्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे पंजाब डख यांनी संगितले आहे . कोणत्या जिलयात पाऊस पडणार आहे तर जाणून घेऊयात .
आज पासून पावसाचा जोर वाढणार Panjab dakh havaman andaj
हवमान अभ्यासक पंजाब डख यांनी पुन्हा शेतकर्यांना तातडीचा मसेज म्हणून नवीन अंदाज दिला आहे. मराठवड्यातील शेतकरी पावसाची अतुरतेने वाट पाहत आहे .Panjab dakh havaman andaj असताच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे . उद्या पासून राज्यात अहमदनगर , बीड, नांदेड हिंगोली परभणी सोलापूर, वाशिम यवतमाळ अकोला जळगाव अमरावती या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरूवात होईल. ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात 1 ते 10 जुलै दरम्यान पाऊस पडणार आहे . असे अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.
या जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू राहणार
मुंबई, रत्नागिरी , नाशिक कोकण पट्टीत सतत धार सरू राहणार आहे आज 1 जुलै राज्यात पावसाचा जोर वाढला आहे . तुमच्या कडे पाऊस आला का?