Nuksan Bharpai नमस्कार शेतकरी बांधवांनो नुकसान भरपाई या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे . गेल्या वर्षी झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने शेतकऱ्यांना रक्कम मंजूर केली आहे ती रक्कम आता जमा होण्यास सुरू झाली आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का आपले बँक खाते नक्की चेक करावेत.
या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर Nuksan Bharpai
गेल्या वर्षी झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात kyc केली होती त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या 9 लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे ते शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आहेत. नांदेड मध्ये ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची Kyc केली आहे त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.