लाडकी बहिण योजनेचा 10 हप्ता जमा Ladki Bahin yojana - mahiti in

लाडकी बहिण योजनेचा 10 हप्ता जमा Ladki Bahin yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडकी बहिण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात आज जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अक्षय तृतीया ला हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते अणि 1 मे ला शासन निर्णय जारी करण्यात आला 10 वा हप्ता निधी वितरित मंजुरी देण्यात आल.

लाडकी बहिण योजनेचे 1500 की 500 रू मिळणारLadki Bahin yojana

लाडक्या बहिणींना मोठा प्रश्न पडला आहे की 500 रू येणार की 1500 रू येणार तर ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात त्यांना लाडकी बहिणीचे 500 रू मिळणार आहे. आणि त्यांना नमो चे पैसे येत नाही त्यांना 1500 रू मिळणार आहे. लाडक्या बहिणा. एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना अजून पैसे जमा झाले नाही त्यांना आज जमा होतील . हे पैसे dbt द्रारे जमा होतात.

लाडक्या बहिणीचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले.

लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात आले ज्या बँकीला आधार seeding असेल त्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहे म्हणजे तुम्हाला 9 हप्ता ज्या बँक खात्यात जमा झाला त्या खात्यात 10 हप्ता जमा झाला आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version