ladki bahin 12 instalment सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तर आज दिनांक पाच जुलै आज सकाळपासून दे राजू रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला पैसे मिळाले का ते आम्हाला नक्की कळवा आणि तसेच ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाही त्यांना आज रात्रीपर्यंत म्हणजे आज सायंकाळ ते रात्रीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर ज्या महिलांना आज किंवा उद्याच्याला सुद्धा पैसे हे जमा होतील.
लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा ladki bahin 12 instalment
तो लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 11 हप्ते मिळालेले आहेत आणि हा जून महिन्याचा बारावा हप्ता आज पासून जे आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता जुलै च्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल आणि हा जून महिन्याचा हप्ता आज जमा झाला.