31 मार्च पुर्वी पीकविमा बँक खात्यात जमा होणार Kharip Pikvima 2024

सर्व शेतकरयांना आनंदची बातमी आली आहे शेतकरी पिकविण्याची आतुरतेने वाट पाहत होते . अखेर तो दिवस आला आहे 31 मार्च पुर्वी सरसकट पीकविमा वाटप सुरू होणार आहे. काही जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात पण झाली आहे. तुम्हाला जमा झाला का पीकविमा अनुदान

कृषि मंत्री माणिकराव कोकाटे पीकविमा माहिती

कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधापरिषदेत मध्ये घोषणा केली की आम्ही 31 मार्च पर्यंत पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहोत. पीकविमा कंपन्यांना पण आदेश देण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांना आज सुध्दा पीकविमा जमा झाला असेल

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये खरीप पिकांचे नुकसान झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांना सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्याअवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे हे पैसे ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा मंजुर

जवळ जवळ 32 जिल्हातील शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे जमा होणार आहे. ते जिल्हे आहेत, हिंगोली, परभणी, बीड, छ. संभाजीनगर, जालना, लातूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, आणि इतर काही जिल्ह्यात पैसे जमा होत आहे. 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पैसे जमा होतील.

l

1 thought on “31 मार्च पुर्वी पीकविमा बँक खात्यात जमा होणार Kharip Pikvima 2024”

Leave a Comment

Exit mobile version