कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे तर काही शेतकऱ्यांना मिळाले नसेल तर त्यांनी हे काम करावे.
सोयाबीन व कापुस 5000 हजार रुपये अनुदान बँक खात्यात Kapus soyabin anudan
शेतकऱ्यांना 10 ऑक्टोबरला सोयाबीन आणि कापुस अनुदानाचे पैसे जमा झाले आहे आणि ज्यांनी e पीक पाहणी केली आहे त्यांनाच या अनुदानाचे पैसे मिळाले आहेत म्हणजे ज्यांनी 2023 मध्ये ई पीक पाहणी केली आहे त्यांना अनुदानाचे 5000 हजार रूपये बँक खात्यात जमा झाले आहेत.
ज्यांना कापुस व सोयाबीन पिकाचे पैसे मिळाले नाही त्यांनी हे काम करा. Kapus soyabin anudan
ज्यांना पीक पाहणीचे पैसे मिळाले नाही त्यांनी अनुदानाची kyc करून घ्यावी. तरी पैसै आले नसेल त्यांनी आपल्या नगडीच्या कृषी अधिकारी संपर्क साधावा. तुम्हाला पैसे मिळेल असेल.