havaman andaj today नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाचा जोर हा खूप कुंपवत दिवसात आहे. काही भागात पाऊस होत आहेत आणि काही भागात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे .
3 ते 10 जुलै राज्यात पावसाची शक्यता havaman andaj today
आज 3 जुलै राज्यातिल काही भागांत दुपारनंतर पावसाची संतधार पाहायला मिळाली आहे आणि राज्यात 10 जुलै पर्यंत पावसाचा जोर कुमकवत राहील . 4 जुलै ला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक , संगमनेर, इगतपुरी , नंदूरबार आणि कोकण पत्ती मधील रत्नागिरी , पालघर, डहाणू, मुंबई, कल्याण डोंबावली या भागात पावसाचा जोर गेल्या काही दिवसंपासून सुरू आहे असाच पाऊस 10 जुलै पर्यंत राहणार आहे. havaman andaj today
पंजाब डख यांचा नवीन अंदाज जारी केला आहे
हवामान आभासक पंजाब डख यांचा प्रत्येक अंदाज हा खरा ठरतो आणि त्यांनी सांगितल्या नुसार राज्यात आता 3 ते 10 जुलै दरम्यान राज्यात कसे राहील वातावरण तर आपण जाणून घेऊया . आज 3 जुलै राज्यात मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी राहील दुपारनंतर थोडा हलक्या सारी येतील आणि सोलापूर जिलयात देखील असेच वातावरण राहील आणि विधार्भात दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल रात्री पर्यत पावसाचे जोर पाहायला मिळेल विधार्भातील नागपुर , गोंदिया , चंद्रपुर , भंडारा या भागात पावसाचे प्रमाण जास्त राहील.