pmkisan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता जुलै महिना सुरू झाला आहे तरी देखील pmkisan योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही कधी मिळणार या बद्दल जाणून घेऊया.
या तरिखेला येणार 2000 हजार रुपये pmkisan Yojana
pmkisan योजनेचे आता पर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्ते मिळाले आहे आणि आता चार महिने पूर्ण झाले तरी हप्ता न आल्याने ने शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे . सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी 5 जुलै ला पी एम किसान योजेच्या हप्त्याचे वितरण होऊ शकते.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे . pmkisan Yojana
नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचे पैसे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रू मिळतातदर चार महिन्याने पैसे जमा होतात namo Shetkari yojana पुढील हप्ता आता पी एम किसान आणि namo Shetkari शेतकरी योजनेचे पैसे एकाच दिवशी जमा होतील.