बांधकामगारांना 5000 हजार रुपये दिवाळी बोनस Bandhkamgar Bonus
कामगारांना दिवाळी बोनस मिळणार आहे . गेल्या वर्षी पण कामगारांना दिवाळी बोनस मिळाला होता आणि या ही वर्षी दिवाळी बोनस मिळणार आहे . ज्यांनी कामगार नोंदणी झाली आहे अशा कामगारांना या बोनस चे 5000 हजार रुपये मिळणार आहे . या योजने अंतर्गत कामगारांना भांडे मिळाले आहे आणि बांधकामाचे साहित्य मिळाले आहेत आणि आता दिवाळी बोनस मिळणार आहे . कामगारांच्या मिळाला देखील शिक्षणासाठी पैसे मिळतात . जर तुम्ही या योजनेचे लाभ घेतला नसेल तर bandhakagar या वेबसाइट वर जाऊन नोंदणी करावी.