20 वा हप्ता कधी जमा होणार, Pmkisan Yojana farmer Id
नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना मोठी अपडेट आली आहे. पी एम किसान योजनेचा पुढील 20 वा हप्ता कधी येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बद्दल तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की 20 व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. तर जाणून घेऊया कधी येणार आहे 2000 हजार रुपये तुमच्या बँक खात्यात मध्ये. या … Read more