14 ते 19 एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस panjab dakh havaman andaj
panjab dakh havaman andaj राज्यातील सर्व शेतकर्यांना मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेती कामे करून घ्या राज्यात पुन्हा वातावरण खराब होणार आहे . काही दिवसा पूर्वी 1 ते 3 एप्रिल दरम्यान राज्यात अवकळी पाऊस पडला त्याने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान केले द्रांक्ष पिकाचे व कांदा पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकर्यांना तातडीचा मसेज देत आहे की … Read more