६४ बायकां

प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीला येण्यापूर्वी अफझलखानाने आपल्या ६४ बायकांबरोबर काय केले…

प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीला येण्यापूर्वी अफझलखानाने आपल्या ६४ बायकांबरोबर काय केले…

विज्यापुरच्या आदिलशाही दरबारातील सर्वात बलशाली सरदार म्हणून ज्यांची ख्याती होती, तो सरदार म्हणजे अफजलखान, अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम खानाच्याकडे होता. तुम्हाला या माहिती मध्ये अफजल खानाच्या वधाची कथा सांगणार नाही तर अफजलखाना बद्दल फारच कमी लोकांना माहिती असणाऱ्या विलक्षण गोष्टी सांगणार आहे. अफजल खानासोबत शिवाजी महाराजांचे राजकीय वैरासोबतच वयक्तिक वैर सुद्धा होत. अफजल खानाविषयी माँसाहेब जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना भयंकर संताप होता कारण एक म्हणजे शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांच्या मृत्यूलाही अफजल खान जवाबदार होता. त्याने छळ-कपट करून शिवाजी महाराजांच्या जेष्ठ बंधूंना ठार…
Read More
No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.