सुरतमधील एका व्यक्तीच्या घरी विराजमान झाले ‘500 करोड रुपयाचे’ गणपती बाप्पा, तुम्ही पाहिले का….

गणरायाच्या मुर्तीसारखा दिसणारा कच्चा हिरा सूरत येथील एका व्यावसायिकाच्या घरी मोठ्या संख्येने, भाविकांना आकर्षित करत आहे. या मौल्यवान हिऱ्याचे मूल्य 500 कोटी रुपये अंदाजी केले गेले आहे. गणपतीच्या मूर्तीसारखी दिसणारी …

Read More