सम्राट अशोक

महान सम्राट अशोक यांच्या बद्दलच्या ‘या’ रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

महान सम्राट अशोक यांच्या बद्दलच्या ‘या’ रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला सम्राट अशोक संबंधित काही तथ्य सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सम्राट अशोक हे मौर्य घराण्याचे चक्रवर्ती राजा होते आणि त्यांचा जन्म इ.स.पू. 304 मध्ये झाला होता. भारताच्या इतिहासात, सम्राट अशोक यांना आपल्या जीवनात एक महान योद्धा आणि राजा मानला जातो. आज आम्ही आपल्याला सम्राट अशोकाशी संबंधित तथ्य सांगणार आहोत, ज्याबद्दल आपण यापूर्वी कधीही ऐकले नाही - सम्राट अशोकाशी संबंधित तथ्य - 1. सम्राट अशोकाचे पूर्ण नाव देवनांप्रिय अशोक मौर्य होते. 2. सम्राट अशोका लहानपणापासूनच लष्करी विषयात खूप हुशार होते. 3. अशोक यांचे वडील…
Read More
No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.