देवयानी या मालिकेमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री, शिवानी सुर्वेबद्दल बरेच काही!

देवयानी या मालिकेतुन घरोघरी घरी पोहोचलेल्या शिवानी सुर्वेला, आजही कोणी विसरू शकत नाही. तिने स्टार प्रवाह वरील देवयानी या मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारली होती. तर आज आपण तिच्या वैयक्तिक …

Read More