पंचतारांकित

पंचतारांकित अर्थात महागडी फाईव्ह स्टार हॉटेल्स मधील दोन केळ्याची किंमत पाहिल्यावर डोळे पांढरे होतील…

पंचतारांकित अर्थात महागडी फाईव्ह स्टार हॉटेल्स मधील दोन केळ्याची किंमत पाहिल्यावर डोळे पांढरे होतील…

पंचतारांकित हॉटेल्स म्हणजेच 5 स्टार हॉटेल मधील सेवा सर्वानाच परवडतात असे नाही.अत्यंत सामान्य परिस्तिथीत मध्यम वर्गात जन्म घेतलेल्या सर्वानाच महागड्या 5 स्टार हॉटेल आणि त्यात मिळणाऱ्या सेवांच कायमच आकर्षण राहिले आहे.मात्र 5 स्टार मध्ये मिळणाऱ्या सुविधा साठी लावलेली रक्कम पाहून तुमचे डोळे पांढरे होतील.अर्थात काही श्रीमंत लोक गरीब लोकांकडे कांदे,बटाटे,घेताना 2-2 रुपयांसाठी घासाघीस करतात. मात्र हेच लोक 5 स्टार हॉटेल मध्ये जातात त्यावेळी त्यांची लूट होते यावर ते श्रीमंतीचे स्टेटस म्हणून काना डोळा करतात. मात्र यावर अभिनेता राहुल बोस सर्वांपेक्ष्या वेगळा ठरलाय. राहुल बोस चंदीगड मधील JW Marriott या पंचतारांकिती हॉटेल मध्ये थांबला होता. या हॉटेल मध्ये सकाळच्या वेळेत workout…
Read More
No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.