नवनीत कौर राणा यांचा अभिनेत्री पासून खासदार पर्यंतचा प्रवास…

अमरावती मतदार संघातुन शिवसेनेचे भक्कम उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला होता परंतु न खचता त्या जनतेशी संपर्क साधत …

Read More