15 एप्रिल पुर्वी हे काम करा तरच मिळणार पैसे pmkisan yojana farmercard

pmkisan yojana farmercard नमस्कार शेतकरी मित्रांनो Pmkisan योजनेचा मध्ये दर वर्षी काहीना काही बदल होत असतो आता पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. काय बदल आहे तर अजुन घेऊ या

pmkisan आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही दिवसा पुर्वी जमा झाला आहे. Pmkisan योजनेचा हप्ता 24 फेब्रुवारीला जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2 एप्रिल ला जमा झाला आहे. आणि आता पुढील हप्ता येण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. पुढील हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर हे महवाचे काम करणे आवश्यक आहे. ते काम म्हणजे शेतकरी कार्ड काढणे आवश्यक आहे. 15 एप्रिल पासून शेतकरी ओळख पत्र बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही अजुन ही शेतकरी कार्ड काढले नसेल तर आपल्या जवळच्या csc आपले सरकार केंद्र मध्ये जाऊन नोदणी करून घ्या तरच तुम्हाला Pmkisan आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि mahadbt योजनेचा लाभ घेण्यासाठी पण शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या बद्दल शासन निर्णय पण आला आहे 11 एप्रिल रोजी शासन निर्णय gr निर्गमित करण्यात आला आहे.

कोणत्याहि योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्ड आवश्यक pmkisan yojana farmercard

या महिन्यापासून शेतकरी ओळखपत्र बंधन कारक कऱण्यात आली आहे. Pmkisan योजनेचा पुढील 20 हप्ता येण्यासाठी तीन कामे आवश्यक आहे. Ekyc, जमीन पडताळणी कारणे आणि farmer Id काढणे आवश्यक आहे. तरच पुढील हप्ता मिळणार आहे.

Leave a Comment