panjab dakh havaman andaj राज्यातील सर्व शेतकर्यांना मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेती कामे करून घ्या राज्यात पुन्हा वातावरण खराब होणार आहे . काही दिवसा पूर्वी 1 ते 3 एप्रिल दरम्यान राज्यात अवकळी पाऊस पडला त्याने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान केले द्रांक्ष पिकाचे व कांदा पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकर्यांना तातडीचा मसेज देत आहे की राज्यात पुन्हा अवकळी पावसाचे संकट आहे .
14 ते 19 एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार
शेतकरी मित्रांनो तुमचे कांदे झाकून काढून घ्या राज्यात पुन्हा गरपीट ची शक्यता असणार आहे . panjab dakh havaman andaj हा पाऊस 14 ते 19 तारखे दरम्यान राज्यात अवकळी पावसाचे मोठे संकट असणार आहे. सर्वात जास्त पावसाची शक्यता असणारे जिल्हे मुंबई , पुणे , नाशिक , परभणी , लातूर , हिंगोली , नांदेड, या भागात पाऊस पडणार आहे . इतर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहील .
पंजाब डख काय म्हणाले
पंजाब डख यांचा देखील अंदाज आला आहे त्यांनी देखील शेतकर्यांना 13 तारखे पर्यत उनाचा पारा वाढत जाईल . 42 23 अंश इतका ऊनहाचा पारा वाढील . त्या नंतर 14 तारखेपासून पुन्हा अवकळी पावसाळा सुरुवात होईल असे देखील त्यांनी संगितले. शेतकर्यांनी आपले शेती चे कमी करून घ्या .