10
Jul
बॉलीवुड चे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभेनेता जॉनी लिव्हर यांच खर नाव जॉन राव आहे. त्यांचे सध्याचे वय वर्ष 61 चालू आहे. 1957 साली आंध्रप्रदेश येथील कानिगिरी येथे तेलगु क्रिस्चन फॅमिली मधे त्यांचा जन्म झाला. घरातील बिकट परिस्थिति मुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पहिलीत असतानाच त्यांनी शाळा सोडली. आंध्रप्रदेशात केवल सातवी पर्यंत शिक्षण घेऊन ते मुंबईत आले आणि त्यांनी रस्त्यावर पेन विकने सुरु केले. ते रस्त्यावर डाँस करत आणि बॉलीवुड सेलिब्रिटीचें नक्कल करत पेन विकायचे. तुम्हाला आचर्य वाटेल पन कधीकाळी पेन विकणाऱ्या जॉनी लिव्हर ची संपति आज 190 कोटी च्या घरात आहे. पहा कसा होता जॉनी लिव्हर यांचा संघर्षमय प्रवास.…