18
Jul
राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री वीणा जगताप, आता big boss 2 या रियालिटी शो मध्ये सहभागी झाली आहे. घरात गेल्यापासून वीणा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत होती. विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे,आणि वैशाली म्हाडे यांच्या बरोबर झालेल्या त्यांच्या वादा बरोबरच रुपाली भोसले,किशोरी शहाणे, पराग कानिरे व शिव ठाकरे यांच्या सोबतच्या मैत्रीचे किस्से सुद्धा गाजले. तिच्या या स्वभावामुळे आणि टास्कखेळण्याच्या पद्धतीमुळे सध्या ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. रादा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील रादा घरोघरी पोचलेली म्हणजेच वीणा जगताप हिने या मालिकेतून सर्वांची म्हणजे जिकली होती. राधा आणि प्रेम यांची लव्ह स्टोरी पाहून प्रेक्षक त्यात दंगुण…