सौंदर्याच्या बाबतीत अवंतिका तिची आई भाग्यश्रीला ही टक्कर देते, पाहा फोटो

सौंदर्याच्या बाबतीत अवंतिका तिची आई भाग्यश्रीला ही टक्कर देते, पाहा फोटो

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून भाग्यश्रीला खूप प्रसिद्धी मिळाली, तिची निरागसता, अभिनय आणि सौंदर्यासाठी आजही लोक तिला लक्षात ठेवतात. नुकतीच भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानीने ‘मिथ्या’ या वेब सीरिजमधून अभिनय विश्वात प्रवेश केला. मात्र अवंतिका पडद्यावर येताच तिच्या सौंदर्याची चर्चा होऊ लागली.

 

अवंतिका दासानीने ‘मिथ्या’ या वेबसिरीजमध्ये तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. ही वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली ज्यामध्ये अवंतिकाने रिहा राजगुरूची भूमिका साकारली होती.51 वर्षाची झाली सलमान खानची पहिली अभिनेत्री भाग्यश्री दिसते खूपच ग्लॅमरस ! फोटो पाहून विश्वास बसणार नाही ..

View this post on Instagram

A post shared by Avantika Dassani (@avantikadassani)

विशेष बाब म्हणजे अवंतिका तिच्या डेब्यू वेब सीरिजमध्ये खूप बोल्ड भूमिकेत दिसली आहे. या वेब सीरिजमध्ये एक सीन आहे ज्यामध्ये भाग्यश्रीची मुलगी अवंतिका तिचा टॉपलेस फोटो कुणाला तरी व्हॉट्सअॅपवर पाठवताना दिसली होती आणि त्या बदल्यात एका मुलाचा न्यूड फोटो मागतानाही दिसली होती.

 

विशेष म्हणजे अवंतिका दसानी सौंदर्याच्या बाबतीत तिच्या आईपेक्षा कमी नाही. साक्षीदार आहेत सोशल मीडियावर चर्चेत असलेली अभिनेत्रीची फोटो.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.