जय भीममध्ये सर्वाना रडवणारी ही अभिनेत्री वास्तविक जीवनात दिसते खूपच सुंदर, फोटो पाहून विश्वास बसणार नाही…

जय भीममध्ये सर्वाना रडवणारी ही अभिनेत्री वास्तविक जीवनात दिसते खूपच सुंदर, फोटो पाहून विश्वास बसणार नाही...

अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य भारतीय चित्रपट ‘जय भीम’ ला ऑसकर मध्ये स्थान मिळाल्यामुळे सध्या खूप चर्चेत आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सुरया म्हणजेच सरवण शिवकुमारने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे, जो वकील झाला आहे. या भूमिकेसाठी सुरियाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. सुर्याशिवाय, बाकीच्या स्टार्सनी देखील त्यांच्या अभिनयातून एक वेगळी छाप सोडली आहे, ज्यामुळे लोकांच्या मनातून हे बाहेर पडणे कठीण होत आहे.

सुर्या व्यतिरिक्त, ज्या अभिनेत्रीने या चित्रपटात सर्वांना आपल्यासोबत बांधून ठेवले सर्वाना रंडवले आहे ती म्हणजे संगिनी म्हणजेच लिजोमोल जोस. या चित्रपटात लिजोमोल हिने एका आदिवासी गर्भवती महिलेची भूमिका साकारली होतो जी आपल्याला न्याय मिळणेबाबत, पतीच्या बेपत्ता आणि मृत्यूविरुद्ध लढते आणि लढाई जिंकते.

View this post on Instagram

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

लिजोमोलने हे पात्र ज्या प्रकारे साकारले आहे, ते पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटे उभे राहिले होते. त्यामुळेच लिझोमोलचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला याच अभिनेत्रींबद्दल आणखी काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला आधी माहीत नसतील. निर्लज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या, जीन्सवर इनरवेअर घालून विमानतळावर पोहोचली उर्फी जावेद, व्हिडिओ होत आहे वायरल..

 

View this post on Instagram

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

लिझोमोलच्या कारकिर्दी

लिझोमोलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, या अभिनेत्रीची कारकीर्द फार मोठी नाही. लिजोमोलने 2016 मध्ये मल्याळम चित्रपट महेशिन्ते प्रथिकारममधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती कट्टापनायले ऋत्विक रोशन, हनी बी २.५ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘हनी बी’ हा चित्रपट या अभिनेत्रीच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे.
View this post on Instagram

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

याशिवाय अभिनेत्रीने शिवप्पू मंजल पचाई, थेथुम नांद्रम, स्ट्रीट लाइट्स, जय भीम यांसारख्या काही तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, लिजोमोलने याच वर्षी ५ ऑक्टोबरला अरुण अँटनीसोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. लिजोमोलने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.