आश्रम फेम अभिनेत्रीने लाल साडी मधील बोल्ड लुक केला शेअर, पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

आश्रम फेम अभिनेत्रीने साडी मधील बोल्ड लुक केला शेअर, पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

आश्रम या वेबसिरीजमध्ये बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरीला कोण ओळखत नाही. आश्रम या वेब सिरीज मध्ये अनेक हॉट आणि बोल्ड सीन्स देऊन या अभिनेत्रीने सर्वांची मने जिंकली होती. त्रिधा अशी अभिनेत्री आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या जबरदस्त फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत सुद्धा असते.

 

View this post on Instagram

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

त्रिधा चौधरी सध्या तिच्या एका फोटोमुळे खूप चर्चेत आली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. त्रिधा ने फोटोसोबत कॅप्शन दिला आणि लिहिले, “सुनहरे पल में चमकती हुई. फोटोमध्ये तिने लाल रंगाची चमकदार साडी घातली आहे. यासोबतच अभिनेत्रीने लाल लिपस्टिक आणि कानात काळ्या आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशनचा नेकलेस घातला होता. ‘हिला कोणी तरी आवरा रे…’, उर्फी जावेदचा टार्जन ड्रेस ड्रेस पाहून भडकले युझर्स

 

View this post on Instagram

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

फोटोत त्रिधाने जो ब्लाउज घातला आहे तो खूप खोल आहे. त्यामुळे तिचे फोटो खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. त्रिधाचा फोटो पाहून असे वाटते की तिने हे फोटोशूट एखाद्या किल्ल्यात केले असावेत.2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आश्रम’ या वेबसीरिजमध्ये बबिताची भूमिका साकारल्यानंतर त्रिधा रातोरात स्टार बनली आणि आता तिला सतत काम मिळत आहे.

त्रिधा चौधरीच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्ट इमोजींचा वर्षाव केला आहे. तिचा फोटो प्रचंड लाइक आणि शेअर केला जात आहे. लोक तिची स्तुती करताना थकत नाहीत. त्रिधा चौधरीचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले असल्याची माहिती आहे. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांची हार्ट बीट्स वाढवत असते.

त्रिधा चौधरी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने बंगाली आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसते. तिने कलकत्ता टाइम्स फ्रेश फेस 2011 चे विजेतेपद पटकावले होते. 2013 मध्‍ये मिशावर रावशो हा तिचा पहिला चित्रपट होता, जो सृजित मुखर्जी दिग्दर्शित होता. त्रिधाने स्टार प्लस मालिका दहलीजमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले होते. 2017 मध्ये तिने आरिफ झकारियासोबत स्पॉटलाइट या वेब सीरिजमध्ये काम केले होते. या मालिकेतही तिने अनेक बोल्ड सीन्स देऊन सर्वांची मने जिंकली होती.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.