रात्रभर झोपू देत नाही निक, प्रियांकाने उघडले बेडरूमचे सर्व रहस्य

रात्रभर झोपू देत नाही निक, प्रियांकाने उघडले बेडरूमचे सर्व रहस्य

आज आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी जोडीबद्दल बोलायचे झाले तर एक जोडपे नेहमीच चर्चेत असते ते म्हणजे प्रियांका चोपडा आणि निक जोनस… दोघांची जोडी स्वतःमध्ये खूप क्यूट आहे आणि त्यांच्यातील प्रेम बद्दल बोलायचे झाले तर ते कुठेच कमी नाही. आता प्रश्न पडतो की हे सर्व कसे घडले..?

तर जेव्हा प्रियांका अमेरिकेत काम करत होती तेव्हा दोघांना एकमेकांवरती प्रेम झाले आणि नंतर दोघे एकत्र आले. आता लग्नानंतर दोघेही एकत्र राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की लग्नानंतर अनेक रात्री अशा असतात जेव्हा प्रियांका चोपडा अनेक तास झोपू शकत नाही आणि याचे कारण आहे निक जोनसचा डायबिटीज..

निक ला आतापासून नाही तर बऱ्याच दिवसांपासून डायबिटीजचा त्रास आहे, त्यामुळे त्याला खूप त्रास देखील होतो व निक त्याच्या आरोग्याबाबत खूप संवेदनशील आहे.. याच कारणास्तव निक जोनसला रात्रीच्या वेळी माहित असते की त्याची शुगर किती आहे, तो खूप संवेदनशील आहे आणि त्यामुळे प्रियांकाला सुद्धा अनेक वेळा रात्री उठून सर्व काही ठीक आहे की नाही याची खात्री करावी लागते.

आता ही बाबही खरी आहे की बायको असेल तर ती काळजी घेईल.. असे असले तरी अमेरिकेत पतीची काळजी घेणे ही पत्नीची अत्यावश्यक जबाबदारी मानली जात नाही. जर कोणाला हे करायचे असेल तर त्याने मनापासून करावे आणि प्रियंका निक वरची जबाबदारी मनापासून पार पाडते.

जी कुठेतरी चांगली गोष्ट आहे निकच्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या, पण त्याला पहिल्यांदाच प्रियंकासारखी मुलगी सापडली आहे जी त्याची इतकी काळजी घेते.

फातिमा सना शेखने सांगितले इंडस्ट्रीचे काळे सत्य, म्हणाली- काम मागायला गेलात तर पहिले से-क्स

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.