20 रुपयाची नोट गुपचूप ठेवा इथे स्वामी होतील खुश.

20 रुपयाची नोट गुपचूप ठेवा

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो 20 रुपयाची नोट गुपचूप ठेवा इथे माता लक्ष्मी होईल प्रसन्न स्वामी होतील खुश आणि पैशाच्या समस्या होतील.

भरपूर प्रमाणात ऐश्वर्या तुमच्या घरातील अचानक धनलाभ होईल पैसे येण्याच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांनो पैसे कमावण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी घरातील काही वस्तू वास्तुदोष आपल्याला यश देतात किंवा अडथळे आणतात त्यासाठीच आपली कामे वेळेत व्हावी पूर्ण व्हावे यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत. हे आज आम्ही सांगणार आहोत मित्रांनो आपल्या हिंदु शास्त्र आपल्याला सांगतो की हे उपाय केल्यास आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होतो. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला राग लाल रंगाचे एक वीस रुपयाची नोट घ्यायचे आहे.

हा उपाय करताना नोट आपण वापरणार आहोत ती नोट कोणत्याही प्रकारे खराब झालेली नसावी त्या नोटे वरती काहीही लीहिलेला नसाव. अगदी कोरेकर करीत स्वच्छ त्यावर काही ना लिहिलेलं अशी लाल रंगाचे वीस रुपयाची नोट असावे मित्रांनो नवीन वीस रुपयाची नोट आली आहे. हिरव्या कलरची ती घ्यायची नाही जुने लाल रंगाचे वीस रुपयाची नोट आहे ते घ्यायचे आहे. हे नोट घेऊन आपल्या देव्हाऱ्यासमोर जाऊन बसायचे आहे.

आणि ती नोट देवासमोर ठेवून पिरॅमिड करायचे आहे पिरॅमिड म्हणजे खूप शक्तिशाली स्थान आहे. एक स्पूर्ती स्थान आहे अखंड ऊर्जेचा स्त्रोत आहे मित्रांनो धनप्राप्तीसाठी आरोग्यासाठी पिरॅमिडचा वापर चीन किंवा आपल्या भारतामध्ये केला गेला आहे. मित्रांनो आपल्या देव्हाऱ्यासमोर जाऊन त्या लाल रंगाच्या नोटेचे आपण पिरॅमिड तयार करायचे आहे. मित्रांनो एकापेक्षा जास्त पिरॅमिड तयार केले तरी चालतील.

परंतु करताना ते विषम अंकात करायचे आहेत 3, 7, 11, 21 अशा या पटित आपल्याला ते तयार करायचे आहे. मित्रांनो अशा प्रकारे तयार केलेले पिरॅमिड हे आपण आपल्या देवघरामध्ये ठेवून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला विनंती करा की आपल्या धना मध्ये वाढ होऊ दे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येऊ दे पैसा येण्याचे अनेक मार्ग खुलू दे पुजे नंतर आपल्या गल्ल्यांमध्ये ही नोट तुम्ही ठेवायचे आहे.

मित्रांनो ठेवल्यानंतर आपल्याला ह्या पिरॅमिडची पूजा न करता केवळ वर्षभर ती नोट सांभाळून ठेवायचे आहे. मित्रांनो हे पिरॅमिड झाल्यानंतर ही नोट एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहे हे दान सुद्धा आपल्याला गुपचूप करायचे आहे. पिरॅमिड हे गुपचूप किंवा एखाद्या देवतेच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि पुन्हा नवीन पिरॅमिड तयार करून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता काय उपाय वरचेवर केल्यास त्याचा लाभ आदिक मिळतो.

वृश्चिक राशीवाले सोन्याच्या गादीवर बसायला तयार रहा. 2022 मध्ये आपल्या आयुष्यात या गोष्टी घडणार म्हणजे घडणार…

तसेच घरातील सुख शांती टिकून राहण्यास मदत होते. आपन हे उपाय मनापासून जर पूर्ण केले पूर्ण श्रद्धेने जर केले तर तुमच्या आर्थिक अडचणी नक्की दूर होतील मित्रांनो त्यामुळे जीवन आनंदी होईल.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका धन्यवाद.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.