प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज शनी अमावस्येची रात्र..100 वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या पाच राशी…

मित्रांनो आज शनी अमावस्येची रात्र 100 वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या पाच राशी. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्यातच शनी अमावस्या ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते.

शनीच्या साडेसाती पासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे अशा लोकांनी या दिवशी मनोभावे शनीचे स्मरण करून शनी मंत्राचा जप करणे लाभकारक मानले जाते. असे म्हणतात की शनी अमावस्या दिवशी गरजू लोकांना मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे कापड, छत्री चप्पल दान करणे विशेष फलदायी मानले जाते.

शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात. कार्तिक विष्णुपक्ष नक्षत्र दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजून 57 मिनिटांनी शनी अमावस्येला सुरवात होईल तर दिनांक 4 डिसेंबर रोजी शनिवारी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्ये पासून पुढे येणार काळ या पाच राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत.

यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुखाच्या सुंदर काळाची सुरवात यांच्या वाट्याला येणार आहे. शनीच्या कृपेने यांच्या जीवनात मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार असून यांच्या जीवनातील अनेक संकटे आता दूर होणार आहे. चला तर पाहुयात कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणते फळ त्यांना प्राप्त होईल.

मेष राशी: मेष राशी वर शनी अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या जीवनातील संकटाचा काळ आत समाप्त होणार असून, आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. उद्योग, व्यापार, मध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता.

मिथुन राशी: मिथुन राशीला शनी अमावस्येपासून पुढे येणार काळ अतिशय लाभकारक ठरणार आहे. शनीची विषश कृपा आपल्यावर होईल. आपल्या जीवनातील दुःखाचा अंत होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नोकरीच्या कामत यश प्राप्त होईल. उद्योग, व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कोटुंबिक जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कन्या राशी: कन्या राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. न्यायालयीन प्रकरण मार्गी लागतील. कौटुंबिक वाद संपतील. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. तरुण तरुणीच्या जीवनात लग्नाचे योग जमून येतील.

वृश्चिक राशी: वृश्चिक राशींवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. इथून येणार काळ मंगलमय असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनकुल ठरणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असून सुरू केलेल्या व्यवसायात नक्की यश मिळेल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतील. कार्य क्षेत्रात वाढ दिसून येईल.

धनु राशी: धनु राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनी अमावस्येचा विशेष फायदा या राशीला मिळणार आहे. आपल्या जीवनात प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात होणार आहे. आता नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही. ज्या कामना हात लावाल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.