आहे त्या वयापेक्षा दिसू लागाल 50 पटीने तरुण व लहान, फक्त टोमॅटोच्या मदतीने करायचं आहे ‘हे’ 1 काम!

जर तुम्हाला लग्नाच्या दिवशी सुंदर व तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच टोमॅटोचा खाली दिल्याप्रमाणे वापर करण्यास सुरुवात करा.जर तुमचे लग्न होणार असेल, वा तुमच्या घरात कोणाचे लग्न होणार असेल आणि त्यात तुम्ही सुद्धा सहभागी होणार असाल पण तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो कमीच होत जात असेल तर अशावेळी काय करावे याबद्दल एक खास टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत, अनेक तरुणींना अचानक ही चिंता सतावते आणि टेन्शन मुळे काय करायचं ते सुचत नाही. तर मैत्रीणींनो अशावेळी स्वयंपाकघरात सहज आढळणारा टोमॅटो तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो.

तुम्हाला जास्त काही करायचे नाही आहे तर एक कच्चा टोमेटो घेऊन थेट तुमच्या चेहऱ्यावर ही एक कृती करायची आहे आणि मग त्याचा रस काढून त्याचा असा काही वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या चेह-यावरील म्हातारपणाच्या सर्व खुणा निघून जातील आणि तुम्ही 50 पटीने तरुण, लहान दिसू लागाल. तसंच असं केल्याने तुमची स्कीन खूप मुलायम होईल आणि याचे कोणत्या प्रकारचे होममेड पॅक्स तुम्हाला जास्त फायदा देतील, चला ते जाणून घेऊया.

ग्लो वाढेल- टोमॅटो घासल्याने स्किन एक्सफॉलिएट होते यामुळे डेड स्कीन रिमूव्ह होते आणि चेहऱ्याची डलनेस देखील दूर होते. एक्सफॉलिएशन पोर्सला डीप क्लीन करते यामुळे स्कीन हेल्दी बनते आणि आतून तिचा ग्लो वाढतो. टोमॅटो डार्क स्पॉट्सला कमी करण्यात आणि त्याचा रंग सुधारण्यास मदत करतात. यामुळे स्किन अधिक जास्त गोरी होते. टोमॅटो लावल्याने टॅनिंगचे निशाण सुद्धा लाईट होतात. सोबतच स्कीन मधील इरिटेशन देखील कमी होते. ह्या सर्व क्वॉलिटीज ग्लो वाढवण्यात मदत करतात.

त्वचा दिसेल अधिक तरुण– टोमॅटो हे व्हिटॅमिन बी असते जे एंटी-एजिंग प्रॉपर्टीजने परिपूर्ण असते. हे फाइन लाइन्स, डार्क सर्कल्स, ब्लेमिश सोबतच एजिंग साईन्सना कमी करते. हे फळ कॉलेजन बुस्ट करण्यात सुद्धा मदत करते. कॉलेजन स्किन मध्ये असणारे ते प्रोटीन आहे जे टेक्चर सुधारते आणि त्वचा तरुण ठेवते. टोमॅटो मधून मिळणारे हायड्रेशन स्किन सॉफ्ट आणि सपल बनवते यामुळे चेहरा अधिक जास्त उजळ दिसतो. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की वापरायला हवा.

असा बनवावा फेस पॅक-तुम्हाला जमत असेल तर तुम्ही टोमॅटोला थेट चेहऱ्यावर लावू शकता किंवा फेस पॅकच्या रुपात ते वापरू शकता. जर तुमची स्किन ऑईली असेल तर टोमॅटोच्या रसामध्ये दोन चमचे मुलतानी माती आणि एक चमचा गुलाब जल घाला. हा फेस पॅक चेह-यावर 15 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि मग स्क्रब करता करता चेहरा धुवा. तुम्ही शक्य असेल तर टोमॅटो आणि बेसन मिक्स करून सुद्धा पॅक बनवू शकता. यामुळे स्किन मधील ऑईल रिमूव्ह होऊन.

ड्राय स्किनसाठी-जर तुमची स्कीन ड्राय असेल तर एक किसलेला टोमॅटो घेऊन त्यात तीन ते चार थेंब बदाम तेल घाला किंवा एक छोटा चमचा दही घाला. याची थिकनेस वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये मसूर डाळीची पावडर किंवा बेसन सुद्धा मिक्स करू शकता. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आठवड्यातून 15 ते 15 मिनिटे लावून ठेवा. तुम्हाला अगदी काहीच दिवसांत मोठा फरक दिसून येईल आणि तुमची ड्राय स्कीन सुद्धा डायमंडसारखी खुलू व चमकू लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *