रात्री झोपताना चोकून खा 1 गोळी, स्वप्नदोष, शारीरिक कमजोरी कायमची गायब…

बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि आपल्या आहार पद्धतीमुळे त्याचबरोबर वातावरणातील बदलामुळे बरचेशा समस्या जाणवू लागलेल्या आहेत. विशेषतः पुरुषांमध्ये या कमजोरीच्या ज्या समस्या आहेत त्या जाणवू लागलेल्या आहेत. स्वप्नदोषीची समस्या किंवा फार लवकर स्कलनाची समस्या असेल, वारंवार लघवीला जावं लागतं असेल किंवा पावसाळ्यात विविध कारणाने सर्दी होते आणि आपला घसा बसतो, आवाज निघत नाही, तर ही समस्या दोन मिनिटांमध्ये सहजरित्या घालवू शकतो. अशा पद्धतीचा हा उपाय आहे.

या उपायासाठी दोन गोष्टींची गरज लागणार आहे. एक म्हणजे जांभळाच्या बी ची पावडर. जांभळाच्या बिया सहज उपलब्ध होतात. तुम्ही बघितलं असेल, जांभूळ आपण खातो आणि त्या बिया टाकून देतो. तर या बिया असतात त्या आयुर्वेदिक रित्या उपयुक्त अशा असतात. तर या जांभळाच्या बियांवरचे साल काढून त्यामधला जो भाग आहे त्याची पावडर बनवलेली असते आणि ही अशी आयुर्वेदिक दृष्ट्या उपयुक्त पावडर आहे.

आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज ही पावडर मिळते. दुसरी गोष्ट लागणार आहे मध. जर तुमचा सतत आवाज बसत असेल किंवा तुम्हाला स्वप्न दोष होत असतील, मुळव्याधीतून रक्त पडत असेल तर यासाठी फार उपयुक्त अशी पावडर आहे. तर आपल्याला काय करायचे आहे? तर याची गोळी बनवायची आहे, आयुर्वेदिक चॉकलेट गोळी बनवायची आहे. तर ही गोळी बनवण्यासाठी आपल्याला एक चमचा ही पावडर घ्यायची आहे.

जेवढ्या प्रमाणात आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात बनवून ही ठेवू शकतो. तर एक चमचा पावडर आणि हे घट्ट होईपर्यंत आवश्यक तेवढा मध टाकायचा आहे. एकदम चविष्ट अशा पद्धतीचे मिश्रण पण तयार होते आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचे मिश्रण तयार होते. पुरुषांची सर्व प्रकारची कमजोरी जी आहे ती याने निघून जाते. विशेषतः ज्यांचा सतत आवाज बसतो त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त असा उपाय आहे.

बऱ्याच जणांना आवाज बसण्याची समस्या असते, घसा दुखण्याची समस्या असते. तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या गोळ्या तयार होतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्या गोळ्या बनवता येतात. आपण याच्या सहजरित्या गोळ्या बनवू शकतो. साधारणतः लहान आकाराच्या गोळ्या बनवू शकतो.

अतिशय उपयुक्त अशी जांभळाच्या बियाची वनस्पती आहे. ही जी तयार झालेली गोळी आहे ती तोंडामध्ये चोकायची आहे. चोकून चोकून खायची आहे, चवीला पण खुप छान लागते. बसलेला आवाज आहे तो तात्काळ थांबून जातो. त्याचबरोबर स्वप्न दोषाची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते, जी कमजोरी आहे ती पण निघून जाते. महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या असते ती पण या गोळीने थांबून जाते.

तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग अकरा दिवस करायचा आहे आणि कोणत्याही वेळेला हा उपाय करू शकता. जेवणाच्या नंतर एक तासाने करू शकता किंवा सकाळी उपाशीपोटी सुद्धा हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एक तास आधी हा उपाय करू शकता. तुम्हाला शक्य असेल त्या वेळेस हा उपाय करून पाहा. खुप उपयुक्त असा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *