पुरुषांनी ही ३ कामे करताना लाज बाळगू नये…

चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी काही उपयोगी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही महत्वपूर्ण नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, ही वस्तु घेण्यात किंवा जबरदस्तीने मागण्यात कधीही शरम बाळगू नका. जर तुम्ही या गोष्टी
मागण्यामध्ये लाज बाळगली, तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते व ह्या वस्तु न घेतल्यामुळे तुमची दुर्दशा होऊ शकते. मित्रांनो, ही गोष्ट एकदम सत्य आहे, जुन्या मान्यतांनुसार जी व्यक्ति ह्या गोष्टी मागण्यामध्ये शरम करतो, तर त्या व्यक्तिला कधीही सफलता मिळत नाही व संतुष्टता मिळत नाही.

मित्रांनो, तुम्ही आचार्य चाणक्य यांच्याबद्दल ऐकलेच असेल. आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनासाठी आपल्या चाणक्यनीतीमध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या जर कोणी व्यक्तीने पाळल्या तर त्याला त्याच्या जीवनात सफलता अवश्य मिळण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घेण्यासाठी किंवा हक्काने मागण्यासाठी पुरुषांनी लाज बाळगू नये. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया.

१. पती-पत्नीचे प्रेम- मित्रांनो, शारीरिक संबंधाच्या वेळी कोणत्याही प्रेमी जोडप्याने ह्या चुका कधीही करू नयेत. प्रेमसंबंध मजबूत
बनविण्यासाठी दोंघांमध्ये विचारांची देवाण-घेवाण, एकमेकांचा सल्ला घेतला गेला पाहिजे. जी प्रेमी जोडप्यांना एकमेकांशी बोलायला लाज वाटते व संबंधाच्या वेळी घाबरतात, तर त्यांच्यामध्ये कोणी परका पुरुष किंवा परकी महिला आपले स्थान निर्माण करू शकते. म्हणून संबंध करताना शरम करू नये. शरम न बाळगता पती पत्नीने एकमेकांवर प्रेम केले पाहिजे.

२. भोजन करताना लाज- भोजन करताना कधीही लाज बाळगू नये. मित्रांनो, चाणक्य यांच्यानुसार भोजन करताना कोणत्याही व्यक्तीने शरम करू नये. ज्या व्यक्तींना भोजन करताना लाज वाटते, त्या व्यक्ति उपाशी झोपतात, व त्यामुळे त्यांना पुढे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. उपाशी किंवा भुकेलेला माणूस लवकर क्रोधित होतो. म्हणून पोटभर जेवले पाहिजे. भोजन करताना लाज बाळगणे हा अन्नाचा अपमान आहे.

३. गुरुकरून ज्ञान घेताना शरम – गुरुकडून किंवा दुसर्‍या कोणाकडून ज्ञान किंवा माहिती घेताना शरम करू नका. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, गुरुकडून ज्ञान घेताना लाज बाळगू नये नाहीतर ज्ञान अर्धवट राहाते व अशी व्यक्ति जीवनात कधीही सफल होत नाही. म्हणून अपूर्ण ज्ञान ही सगळ्यात मोठी हार मानली जाते.

४. उधार पैसे- मित्रांनो, चाणक्यनीती नुसार कधीही कोणत्याही व्यक्तिला दिलेले उधार धन परत मागून घेतले पाहिजे. जी व्यक्ति आपणच दिलेले पैसे मागण्यात लाज बाळगतो तो कधीही धनिक होऊ शकत नाही. तुम्ही बरबाद होऊ शकता. म्हणून उधार दिलेले पैसे मागण्यात शरम बाळगू नये. ते तुमचे पैसे आहेत. अशा चुका कधीही करू नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी अस्मिता हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *