आठवड्यात चरबी मेणासारखी वितळेल | ७ दिवसांत १५ किलो वजन कमी | 100% घरगुती खात्रीशीर उपाय…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल, तुम्हाला तुमचा वजन कमी करायचं आहे, तुमच्या पोटाचा घेर कमी करायचा आहे, तुमची सर्व शरीरावरची चरबी मेणासारखी 2 ते 3 दिवसात वितळवून टाकायची आहे. तर हा उपाय/माहिती नक्की शेवपर्यंत वाचा.

मित्रांनो या साठी आपण वेटलॉस वॉटर तयार करणार आहोत. या वेटलॉस वॉटर ची विशेषतः अशी आहे की याने तुमची मेंटाबॉलिजम जी चयापचयाची क्रिया आहे ती व्यवस्थित होणार आहे आणि याच खास वैशिष्ट्य अस आहे की ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, BP आहे, या सर्व रोगांना हे वॉटर उपयोगी ठरणार आहे.


मित्रांनो हा उपाय करण्यासाठी एक लिटर पाणी आपल्याला गरम करत ठेवायचे आहे. एक लिटर कशा साठी तर आपण दिवसातून हे तीन वेळा घ्यायचे आहे. एकदा उपाशी पोटी एक ग्लास, त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासानंतर एक ग्लास आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक ग्लास. अशा पद्धतीने दिवसातून तीन वेळा घ्यायचे आहे. म्हणून आपण एक लिटर पाणी घ्यायचे आहे.

ते गरम करत ठेवायचे आहे आणि त्याच्या मध्ये आपल्याला दोन तेज पान टाकायची आहेत. तेज पान मसाल्याचा पदार्थ आहे सहज आपल्याला मिळून जातो. व्हिटामिन, A, व्हिटामिन B, व्हिटामिन BB अँटीऑक्सिडंत प्रॉपर्टीज असतात. कॅल्शिअम, झिंग, मॅग्नेशियम, सिलिनीयम, अस अनेक घटकांनी युक्त असणार हे तेज पान. हे घटक आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मेंटाबॉलिजम जे आहे त्याचा रेट हाय करण्याचं काम हे तेजपान करत असत. म्हणून आपण तेजपान या मध्ये वापरलं आहे.

दुसरी गोष्ट आपण वापरायची आहे दालचिनी. आपल्याला दोन ते तीन इंचचा तुकडा त्या एक लिटर पाण्यामध्ये टाकायचा आहे. जेणे करून जी पचन संस्था आहे ती दुरुस्त होणार आहे. शरीराला ताकत मिळणार आहे आणि तुम्हाला जी वारंवार भूक लागते ती भूक लागणार नाही. म्हणजे शरीरात जे अनावश्यक घटक जातात ते जाण्याचे शक्यता कमी होणार आहेत. नंतर आपण या मध्ये टाकायची आहे इलायची. दोन इलायची आपल्याला या मध्ये टाकायच्या आहेत. त्या थोड्या कुचकरून टाका. यामुळे काय होणार आहे तर तुमचा ट्रेस दूर होणार आहे. तुमची फॅट पूर्णपणे जळून जाणार आहे. जी वाढलेली चरबी आहे ती कमी होणार आहे.

यानंतर आपल्याला जिरे या मध्ये टाकायचे आहेत. एक चमचा जिरे ते एक लिटर पाण्यात टाकायचे आहेत. याने काय फायदा होतो तर गॅसेस, ऍसिडिटी, हे व्यवस्थित होण्याचं काम जिरे करणार आहेत. शरीरात जे टॉक्सिन तयार होत ते बाहेर काढण्याचा काम जिरे करत असतात. म्हणून आपण जिरे वापरणार आहोत. एक लिटर पाणी जे आपण गरम करायला ठेवणार आहे ते मंद आचेवर ठेवायचे आहे आणि हळू हळू आम्ही सांगितलेले घटक टाकायचे आहेत.

हा काढा आपल्याला सकाळी तयार करून ठेवायचा आहे. कारण दिवसभर आपल्याला हा प्यायचे आहे. यानंतर हे पाणी उकळल्यानंतर याचे समान तीन भाग करायचे आहेत आणि दिवसातून आपण तीन वेळा हे घेणार आहोत. हे घेताना आपण गाळून घायचे आहे. मित्रांनो हे वापरून पहा दोन ते तीन दिवसातच आपल्याला फरक जाणवू लागेल. जी चरबी आहार ती कमी होईल. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *