अंघोळीपूर्वी अर्धा तास आधी कॉफी आशा प्रकारे लावा, एकही केस पांढरा राहणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे…

मित्रांनो केस पांढरे पडणे नेसर्गिक क्रिया असते. मात्र चुकीच्या आहार विहार मुळे आजकाल वेळेच्या आधीच तरुण पणात केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. केस पांढरे होण्याचे कारण नेसर्गिक असो किंव्हा आपले दुर्लक्ष होण्याचे असो आम्ही आज जो तुम्हाला उपाय सांगणार आहोत त्याच्या वापराने केस पांढरे होण्याचे प्रमाण थांबेलच, शिवाय पांढरे झालेले केस देखील पुन्हा हळूहळू काळे होण्यास सुरुवात होईल.

जेणेकरून तुमचे व्यक्ती महत्व आणखीनच आकर्षित दिसू लागेल. चला तर पाहुयात पांढरे केस काळे करणारा उपाय कसा बनवायचा. केस काळे करणारा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला ऐकून चार वस्तू लागणार आहेत.

त्या पैकी पहिली वस्तू लागणार आहे कलौंजी. किराणा दुकानदार तुम्हाला सहज कलौंजी उपलब्ध होईल. आजच्या उपायासाठी आपण कलौंजी बारीक पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर एक बाउल मध्ये एक चमचा घ्यायची आहे. या नंतर चा दुसरा घटक आपण घ्यायचा आहे तो म्हणजे कॉफी पावडर.

कॉफी मधील कॅफिन आणि व्हिटामिन B6 केसांना काळे बनवण्यासाठी खूप उपयुक्त असते. आजच्या उपायासाठी एक चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे. या नंतर तिसरा घटक आपण घ्यायचा आहे एरंडी तेल. एरंडीचे तेल केसांच्या सर्व समस्येवर उपयोगी आहे.

कॉफी आणि कलौंजी या मध्ये हे दोन चमचे एरंडेल तेल टाकायचे आहे. या नंतर शेवटची गोष्ट लागणार आज ती म्हणजे व्हिटामिन E कॅप्सूल. विटामिन E केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाच काम करत असत. या उपायासाठी दोन कॅप्सूल आपण वापरणार आहोत.

या नंतर हे चारही घटक चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत. ही मिक्स करून झालेली पेस्ट अंघोळ करण्याआधी अर्धा तास केसांना चांगल्या प्रकारे लावायची आहे. त्यानंतर अंघोळ करतांना हे चांगल्या प्रकारे धुवायचे आहे.

हा उपाय एक दिवस आढ एक दिवस अश्या प्रकारे केल्याने केस पांढरे होण्याचे थांबते आणि याच्या नियमित वापराने पांढरे झालेले केस सुद्धा काळे होतील. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *