72हजार नसा मोकळ्या, दबलेली आखडलेली नस मोकळी, पाठदुखी कंबरदुखी, टाचदुखी गायब, आयुर्वेदातील चमत्कारी उपाय…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. पाठदुखीचा त्रास असेल किंव्हा माणक्यामधील चकती सरकली असेल. किंव्हा पाठीमध्ये तुमच्या माणक्यात नस दबली असेल. गुडघेदुखीचा त्रास असेल, किंव्हा टाच दुखीचा त्रास असेल किंव्हा शरीरामध्ये कुठेही नस दबली असेल. तर आम्ही सांगणारा साधा उपाय करा. हे सर्व त्रास तुमचे पूर्णपणे निघून जातील. ऑपरेशन करावं लागणार नाही. लाखो रुपयांचा खर्च वाचेल. त्याचबरोबर होणारा त्रास सुद्धा वाचेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागतात. जे आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात. हा उपाय अगदी साधा आहे सहज करता येण्यासारखा आहे. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.

मित्रांनो या उपायासाठी पहिला जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कोरफड. तर एक पान आपल्याला घ्यायचे आहे. ते मधून कापून त्यामधील जेल आपल्याला काढायचे आहे. अंदाजे दोन ते तीन चमचे जेल आपल्याला त्या मधून घ्यायचे आहे. कोरफड ही आयुर्वेदामधील सर्वगुण संपन्न असा घटक आहे. याच्या वापरणं इतर वापराचे जे आयुर्वेदिक गुणधर्म असतात ते सुद्धा वाढतात. कोरफड ही मुलायम म्हणून काम करत.

दुसरा जो घटक आपल्याला या कोरफडीच्या जेल मध्ये टाकायचा आहे तो म्हणजे एक चमचा हळद. हळद तुम्हाला माहिती आहे स्नायू वेदना कमी करण्यासाठी, शरीरामध्ये कुठेही सूज असेल तर ती कमी करण्यासाठी. त्याचबरोबर नसा मोकळ्या करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.

तिसरा जो घटक आपल्याला या कोरफडीच्या जेल मध्ये टाकायचा आहे तो आहे रगतरोडा किंव्हा रक्त रोहिडा. याला वेगवेगळी नावे आहेत. एक चमचा रगतरोडा आपल्याला त्या मध्ये टाकायचा आहे. कोणत्याही किराणा दुकानांमध्ये सहज हा घटक तुम्हाला मिळतो. हा जो रगतरोडा असतो तो रक्तामध्ये जो ब्लॉक झालेला असतो त्याला पांगवत. नसा मिकळ्या करत. शरीरामध्ये असणारी सूज कमी करत. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वेदना त्रास याने बंद होतो. इतका हा आयुर्वेदिक जबरदस्त घटक आहे.

मित्रांनो आता ही तीनही घटक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळी हे नवीन बनवण्याची गरज नाही, तुम्ही हे एकदा बनवून सात दिवस वापरू शकता. हे मिश्रण बनवल्यानंतर आपल्याला चौथा अत्यंत महत्वाचा घटक जो लागतो तो म्हणजे चुंबक. लोह चुंबक आपल्या घरामध्ये कोणतही असुदे ते आपल्याला घ्यायचे आहे. तुम्हाला माहिती असेल माणसाच्या शरीरात सर्वात जास्त कोणता धातू असेल तर तो लोह असतो आणि चुंबकाने हा जो लोह आहे तो ओढला जातो. त्यामुळे तुमच्या शरीरामधील जे ब्लॉकेज आहे ते निघून जात.

उपाय असा करायचा आहे जर तुमची टाच दुखत असेल तर आपण तयार केलेला लेप टाचेवर लावायचा आहे. त्याचबरोबर मणका दुखत असेल तर मानक्यावर जिथे जिथे तुम्हाला दुखत असेल तिथे हा लेप लावायचा आहे आणि त्या ठिकाणी जे आपण चुंबक घेतलेलं आहे त्यांनी हळुवार पणे मॉलिश करायची आहे. पाठ दुखी असेल तर वरून खाली आपल्याला लोहचुंबकाने मॉलिश करायची आहे. या मुळे काय होत तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेज जे झालेले आहेत, रक्त गोठले जर असेल, नस दबली असेल तर ती या उपायाने पूर्णपणे मोकळी होते आणि तुमचा पाठदुखीचा त्रास असेल, मान दुखीचा त्रास असेल गुडघेदुखीचा त्रास असेल,

टाच दुखीचा त्रास असेल तो पूर्णपणे निघून जातो. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला सलग 11 दिवस करायचा आहे. पहिल्या सात दिवसात तुमचा त्रास पूर्णपणे निघून जातो. परंतु सलग 11 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या समस्या जाणवणार नाहीत. टाच दुखीचा उपाय केल्यानंतर आणखी एक यावर उपाय करायचा आहे तो म्हणजे एक भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्या मध्ये आपल्या कापूर टाकायचा आहे. तसेच एक लिंबू या पाण्यामध्ये पिळायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये 10 मिनिटे पायांना बुडवून ठेवायचे आहे. या उपायाने टाच दुखी कायमची निघून जाईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *