पोलिसांचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले नसते तर कोणालाही कळले नसते…

एक आय.पी.एस ची वर्दी मिळविण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण ही वर्दी मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारो लोक यू. पी. एस. सी ची परीक्षा देतात. पण काहीच लोक हे मेहनतीने व नशिबाच्या साथीने ती परीक्षा पास करू शकतात. आता, ही वर्दी मिळविल्यानंतर असे लोक असतात जे आपली घेतलेली शपथ विसरून जातात जी त्यांनी ही वर्दी परिधान करण्यापूर्वी घेतलेली असते.

ती शपथ म्हणजे, नेहमी इमानदार बनून राहू व इमनदारीने आपल्या देशाची सेवा करू. पण आताच्या काळात इमानदारी व पोलिस यांच्यामध्ये दूर दूरपर्यन्त काही संबंध दिसत नाही. पण असे नाही की पोलिस विभाग इमानदारी पुर्णपणे विसरून गेला आहे, त्यांच्यातून इमानदारी समाप्त झाली आहे. आज पोलिस विभागात काही असे अधिकारी आहेत, ऑफिसर आहेत, ज्यांच्या ईमानदारीमुळे त्यांचे पोलिस विभागामध्ये वर्चस्व कायम आहे.

अशीच एक मेरठची सिंहीण आहे जिचे नाव आहे मंजल सैनी. तिला “महिला सिंघम” या नावाने ओळखतात. मंजल सैनी ही २००५ ची आय. पी. एस अधिकारी आहे. आता ह्याची पोस्टिंग मेरठ येथे केली गेली आहे. याआधी ती लखनौ मध्ये पोस्टेड होती. आता मेरठ मध्ये त्यांना अशा एस.एस.पी च्या पोस्टवर घेतले गेले आहे. पण त्यांच्याशी संबंधी एक अगदी रंजक किस्सा आहे., जो आज पण लखनौ मध्ये खूप प्रसिद्ध आहे.

तो असा आहे, की एकदा मंजल सैनी जीन्स व टी शर्ट घालून चलन शाखा येथे पोहोचली. तिथे पोहोचल्यावर त्यांनी तिथे बसलेल्या एका शिपायाला विचारले, की माझ्या गाडीचे चलन फाटले आहे तर तुम्ही सांगू शकाल का की चलन कसे काढू शकतो. शिपाई आपल्या कामात इतका व्यस्त होता, की त्याने त्यांच्याकडे बघितले सुध्हा नाही व असे म्हणाला, की आज रविवार आहे, उद्या या. उद्या तुमच्या चलनचे काम करून देऊ.

पण तिथेच बसलेल्या काही पोलिसकर्मीनि तिला ताबडतोब ओळखले व उभे राहून त्यांना सैल्युट केला. आपल्या सहकार्‍यांना असे करताना बघून जेव्हा शिपायाची नजर समोर उभ्या असलेल्या मंजल सैनीवर पडली, तेव्हा तो गडबडला. त्यानंतर, शिपाई सॉरी, मॅडम सॉरी म्हणून गयावया करू लागला. तेव्हा मंजल सैनी म्हणाल्या, पोलिसवाल्या लोकांची कधीच सुट्टी नसते. मग काय, ही बातमी वेगाने सगळीकडे पसरली व जितकी पोलिस विभागात काम करणारे लोक होते,

त्यांना या गोष्टीची भीती कायम असायची की कधी मॅडम सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन आपली परीक्षा घेणार तर नाहीत. त्यामुळे त्या दिवसानंतर पोलिस विभागात काम करणार्‍या प्रत्येक कर्मचारी काम करताना दिसतात. आता पण मंजल सैनी आपल्या या वागणुकीमुळे खूप जास्त प्रसिद्ध आहे. लग्नानंतर त्यांनी शिक्षण घेतले व २००५ मध्ये त्या आय पी एस अधिकारी बनली. भारताला अशा अधिकार्‍यांची जरूरी आहे.

पुण्याच्या पिंपरी विभागात काही पोलिसकर्मी गाड्यांची तपासणी करीत होते. ते काय करतात हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. स्वाति सोनार ह्या गाड्या तपासत होती. तिने लाच घेतली पण ती घटना विडियो शूटिंग मध्ये कैद झाली व सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली व स्वातीला सस्पेंड केले गेले.

जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *