रात्री भिजवून ठेवा, सकाळी प्या, वजन कमी होतांना स्वतः पहा !

फक्त हा आयुर्वेदिक रामबाण उपाय करा आणि वाढलेले वजन , पोटाचा वाढलेला घेर, शरीरातील वाढलेली चरबी अगदी सहजपणे घरच्याघरी फक्त पंधरा दिवसात कमी होईल. या उपायाने वजन तर कमी होणारच आहे, परंतु या बरोबरच शरीराला जर दुर्गंधी येत असेल तर दुर्गंधी पूर्ण पणे कमी येते, कारण या उपायमुळे शरीराची आतील व बाह्यत्वच्या क्लीन होण्यास मदत होते.

तसेच स्किन वर जर काही पिंपल्स असतील तर या मुळे पिंपल्स देखील येणार नाहीत, पिंपल्स देखील बरे होतील व स्किन च्या समस्या देखील बऱ्या होतात. स्किन च्या समस्या करता हा उपाय नैसर्गिकरित्या काम करत असतो यामुळे स्किन तजेलदार होण्यास मदत होते व स्किन च्या समस्या निघून जातात.

यासाठी आपल्याला लागणार आहेत ” जिरे ” होय मित्रांनो जे जिरे आपण दररोज खातो ते. जिरे फक्त खाण्याची चव वाढवत नाही तर ते जिरे आपल्या स्किन करता, केसांच्यासाठी, त्वचे करता, फंगल इन्फेक्शन करता तसेच वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन सी, के, बी1 ,बी2 ,बी3 हे व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन , कॅल्शियम ,मॅग्नेशियम , पोटॅशियम , झिंक ,कॉपर , आयर्न , कार्बोहायड्रेट ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वच्या सुंदर तर ठेवतेच स्किन टाईट करण्यासाठी देखील हा उपाय खूप बेस्ट ठरतो. तसेच शरीरात देखील रक्ताची कमी असेल तर जिऱ्यामध्ये असलेले आयन चे प्रमाण हे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते. आणि हा जिरा अँटी फंगल गुणांनी युक्त असल्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका टाळतो.

केसांच्या पासून ते तळ पायापर्यंत पूर्ण फंगल इन्फेक्शन चे जे त्रास आहेत ते जिऱ्यामुळे निघून जाण्यास उपयोग होतो. असा हा जिरा आपल्या आरोग्या बरोबरच सौंदर्यासाठी देखील उपयुक्त आहे. या उपायांसाठी आपल्याला एक भांड्यामध्ये दोन लिटर पाणी घ्यायचे आहे आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि या मध्ये दोन चमचे भरून जिरे टाकायचे आहेत. आणि या मिश्रणाला एक उकळी आली की ते आपल्याला बंद करायचं आहे.

यामध्ये आपल्याला एक चमचा दालचिनी पावडर टाकायची आहे आणि गॅस बंद करून हे आपल्याला झाकून द्यायचे आहे. दालचिनीमुळे पोटातील चरबी व वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पूर्ण पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे. आणि दिवसभर जे तुम्ही पाणी पिता त्या ऐवजी ह्या पाण्याचा तुम्ही वापर करायचा आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे त्या त्या वेळेस हे पाणी कोमट करून तुम्हाला प्यायचे आहे.

जर तुम्ही बाहेर ऑफिस च्या किंवा कोणत्याही कामासाठी जात असाल तर थर्मास प्रमाणे एक बॉटल घ्यायची आहे आणि या बॉटल मध्ये हे पाणी भरून घ्यायचे आहे. म्हणजे यामुळे पाणी थंड देखील होणार नाही आणि वेळोवेळी आपल्याला याचा वापर देखील करता येईल. असे तुम्ही दिवसभर फक्त पंधरा दिवस देखील हे पाणी पिलात तर अगदी पंधरा दिवसातच तुमचे तीन ते चार किलो वजन अगदी सहजरित्या कमी होईल. दिवसभरातून फक्त दोन लिटर हे पाणी प्यायचे आहे ,आणि या वेतिरिक्त जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर तुम्ही नॉर्मल पाणी कोमट करून पिऊ शकता.

परंतु हे पाणी पित असताना सकाळ पासून ते सहा वाजेपर्यंतच हे पाणी प्यायचे आहे. नंतर जे पाणी प्यायचे आहे ते नॉर्मल पाणी कोमट करूनच प्यायचे आहे आणि याबरोबरच थोडे खाण्याकडे देखील लक्ष द्यायचे आहे जसे तेलकट पदार्थ टाळत चला व याबरोबरच थोडा व्यायाम करत चला. पंधरा दिवसातच तुमचे वजन नक्की कमी होईल, आणि एक वेळीस एका दिवसा करीत दोन लिटर पाणी तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पाणी तयार करून मग त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे एकावेळी ज्यास्त पाणी तयार करून ठेऊ नये..

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *