मृ’त्यू आला तरी चालेल, पण श्रावण महिन्यात ही ५ कामे अजिबात करू नका- भगवान शिव होतात क्रोधित…

नमस्कार…

मित्रांनो, भगवान शिव म्हणजेच श्रावणाचा महिना हा खूपच सुंदर महिना असतो. अशावेळी जाणून घ्या शिवांचा महिना म्हणजेच श्रावणमास कधीपासून सुरू आहे व किती सोमवार त्यामध्ये असणार आहेत व काय करू नये ज्यामुळे भगवान शिव
तुमच्यावर क्रोधित होणार नाहीत. मित्रांनो, आधी कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा “हर हर महादेव” “ओम नम: शिवाय” भगवान शिव
यांच्यासाठी एक लाइक तर जरूर करा. भोलेबाबा तुमची सगळी बिघडलेली कामे पूर्ण जरूर करतील. चला तर मग जाणून घेऊया.

श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित असतो. हाच तो महिना आहे ज्याची वाट भक्त खूप उत्साहाने बघत असतात. श्रावण महिना हा प्रेमाचा महिना पण मानला जातो. अशा वेळी आपण जाणून घेऊया श्रावण कधीपासून सुरू होतो आहे. मित्रांनो, २०२१ मध्ये श्रावण महिना २५ ऑगस्टला सुरू होईल. यावेळी श्रावणाच्या या पवित्र महिन्यात एकूण ४ सोमवार येणार आहेत. सोमवारी व्रत ठेवून भगवान शिवांची पुजा अर्चा केली जाते.

या महिन्यात भक्तांवर भगवान शिव यांची कृपादृष्टी बरसते. श्रावणाचा पहिला सोमवार २६ जुलैला आहे व दूसरा २ ऑगस्ट व ३रा ९ ऑगस्टला आहे व ४था १६ ऑगस्टला आहे. २२ ऑगस्टला श्रावण समाप्त होईल. मित्रांनो, श्रावणाच्या महिन्यात व्रत, विधी व शिवलिंगाची पूजा कशी करावी व काय चुका करू नयेत.

श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिवावर जलअभिषेक करावा. त्याचबरोबर माता पार्वती व नंदीला पण गंगाजल किंवा दुधाचा अभिषेक करावा. काही झाले तरी शिवलिंगावर तुळशीचे पान चुकूनही वाहू नये. नाहीतर सगळे उलट होईल. बेलाचे पान वाहा. शिवलिंगावर धोत्रा, भांग, चन्दन वाहा. सगळ्यांना गंध लावा. प्रसादाच्या रूपाने भगवान शिव यांना तूप व साखरेचा प्रसाद दाखवा. गणेशाची आरती करा व शेवटी भगवान शिवांची आरती करा.

मित्रांनो, श्रावणात कोणत्या चुका करू नयेत, ज्यामुळे शिव नाराज होतात. श्रावणाच्या पवित्र महिन्यात सकाळी लवकर उठावे. श्रावणात हिरव्या भाज्या दूषित होतात, म्हणून त्या बघून खाल्ल्या पाहिजेत. नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता. श्रावणात वांगे खाऊ नये., भगवान शिव नाराज होतात.

श्रावणाच्या पवित्र महिन्यात घरात रडारड करू नये. खुश राहिले पाहिजे. शिव प्रसन्न होऊन समृद्धि देतात. श्रावणाच्या महिन्यात मांस खाणे, लसूण कांदा खाणे व दारू पिणे वर्ज केले पाहिजे. त्यामुळे पाप लागते. कोणत्याही सदस्याने चुगली करू नये, एकमेकांबद्दल तिरस्कार करू नये. घर स्वछ ठेवावे.

सकाळी लवकर उठले पाहिजे. रात्री लवकर झोपले पाहिजे. नखे कापणे वर्ज्य करावे. गोड बोलणारा व्यक्ति भगवान शिवची कृपा मिळवू शकतो. गरीबांना मदत करा., कपडे अन्नदान करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *