कोळश्याच्या एका तुकड्याने कोणतेही काम ७ दिवसात पूर्ण होईल, करा कोळश्याचा अश्या पद्धतीने वापर…

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, कंमेंट मध्ये “जय शनी देव” लिहा ज्यामुळे आपले सर्व दुःख आणि वेदना नष्ट होतील. चला तर जाणून घेऊया आजचे राशीभविष्य…नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही आपल्याला कोळश्याचा असा उपाय सांगणार आहोत की ज्या उपायामुळे आपली अडलेली सर्व कामे लगेच व्हायला लागतील. कोळश्याला भेरवाचे स्वरूप मानले जाते. तसेच कोळश्याला भेरवाचा स्वरूप सुद्धा मानले जाते. आजची ही माहिती आपल्या शत्रूविषयी आहे. मित्रांनो आजच्या या माहिती मध्ये कोळश्याचा उपयोग अश्या रितीने करायचा आहे की ज्या उपायामुळे काही विघ्न संतोषी व्यक्ती असतील, जेलसी म्हणजे जळणाऱ्या व्यक्ती असतील किंव्हा अशी व्यक्ती की जी आपल्या कार्यामध्ये विघ्न घालत असेल.

मित्रांनो एखादी व्यक्ती समाजामध्ये सरळ मार्गाने जगत असते तो व त्याचा परिवार सुखमय जीवन जगत असतो, गरीबीमध्ये, श्रीमंतीमध्ये अश्या रितीने लोक आपले जीवन जगत असतात. अगदी चांगल्या रितीने ते आपले पारंपरिक जीवन जगत असतात आणि मग अचानक असे काही घडते की त्यांच्या जीवनाला, त्यांच्या परिवाराला कोणाची तरी नजर लागते. अचानकपणे घरातील व्यक्ती, मुलं बाळ आजारी पडायला लागतात. घरामधील एक सदस्य आजारी पडून ठीक होतो ना होतो तो पर्यंत घरातील दुसरा व्यक्ती आजारी पडतो. आजारी बाबतीत निदान लागत नाही. कळतच नाही की कोणत्या कारणामुळे आजारी पडले आहेत. किंव्हा काही व्यक्तींच्या घरी आजारपण नसेल परंतु घरामधील मुले, मुली वाईट मार्गाला लागतात. वाईट व्यक्तींच्या संगतीला लागतात.

वाईट गोष्टींकडे त्यांचा कल वाढतो. किंव्हा आपल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये अडचण यायला लागतात. आपले शत्रू, विघ्न संतोषीव्यक्ती आपल्याला त्रास देतात. म्हणजे बोलायचं झालं तर सगळं काही ठीक, व्यवस्थित चालू होतं आणि अचानक असे काय झाले कोणती चूक आपण केली की अश्या प्रकारची संकटे, अश्या प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागल्या. आपण या साठी वेगवेगळे उपाय शोधतो आणि आपण हे उपाय करतो सुद्धा. आपले जसे समजते, जसे सांगितले जाते त्यापद्धतीने आपण ते उपाय करतो. परंतु बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करून देखील आपल्याला या समस्यांच समाधान मिळत नाही.

आपण खूप प्रयत्न करतो परंतु या गोष्टींचे समाधान होत नाही. तर अश्या परिस्थिती मध्ये आपण काय केले पाहिजे.आपण असे काय केले पाहिजे की आपली मुलं बाळ खुशाल राहावीत. त्यांना कोणाची नजर लागू नये. ते कोणत्याही तंत्र विद्येचा, तंत्र मंत्राचा शिकार होऊ नयेत. काळ्या जादूचे शिकार होऊ नयेत. आपला काम धंदा, नोकरी व्यवसाय सर्व काही सुरक्षित राहावं. अस प्रत्येक व्यक्तीला वाटत. तर आज या सर्वांपासून बचाव करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे या माहिती मध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो आपल्याला करायचे काय आहे तर आपण विशिष्ट अश्या विधीने ‘कोळश्याचा भस्म’ तयार करायचे आहे आणि कोणत्याही अत्यंत महत्वाच्या कामाला जाताना याचा एक तीळ लावून जायचं आहे. या मुळे आपलं जे महत्वाचं काम आहे ते सात दिवसात पूर्ण होईल. तर या साठी मित्रांनो आपलं ढिले कपडे घालून आपल्या घरामधील देवऱ्याजवळ किंव्हा कुठेही तुम्हाला एकांत मिळेल अश्या जागी बसायचे आहे. जमिनीवर, खुर्चीवर कुठेही बसू शकता.

बसल्यानंतर शुक्रीमुद्रा करायची आहे. याला वराह मुद्रा देखील म्हणतात. आपण शुक्रीमुद्रा करून शांत बसायचे आहे. शुक्रीमुद्रा करून शांत बसल्यानंतर 10 वेळेस प्राणायाम करायचे आहे. म्हणजे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. असे केल्याने आपले मानसिक स्वास्थ चांगले राहते. यानंतर आपल्या समोर एक प्लेट ठेऊन त्यामध्ये कोळश्याचा एक तुकडा ठेवायचा आहे. या नंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे ‘ओम शं शनेच्यर्याय शं वोषट’. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला कोणतीही माळ घ्यायची गरज नाही.

आपल्याला शक्य तितक्या वेळ हा मंत्र म्हणाचा आहे. मंत्र जप करून झाल्यावर हा झो कोळश्याचा तुकडा आहे त्याची आपण बारीक पावडर करून घ्यावी. ही पावडर आपण एका पुडीमध्ये बांधून ठेवावी. जेव्हा कधी आपण महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर जाणार आहोत तेव्हा या कोळश्याचे भस्म आपल्या ‘गळ्याला’ लावावा. मित्रांनो या उपायामुळे आपण ज्या कामाला जाणार आहे त्या कामामध्ये आपल्याला आवश्यक सफलता मिळेल. आपण हा उपाय कोणत्याही दिवशी सुर्यास्ता नंतर करायचा आहे. हा विधी करण्याने आपले घर आपले ऑफिस, दुकान यामधील जी नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाईल. तर मित्रांनो असा हा उपाय एक दिवसच करायचा आहे. माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *