शरीराच्या गाठीवर लावा, गाठींचे पाणी होऊन विरघळले…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. हा साधा सोपा घरगुती नैसर्गिक उपाय करा व शरीरात असलेल्या गाठींचे सहजतेने एका महिन्यातच पूर्णपणे पाणी करा. शरीरात जर कुठल्याही प्रकारच्या गाठी झालेल्या असतील, रक्ताच्या गाठी असुद्या, चरबीच्या गाठी असुद्या किंवा कुठल्याही कारणामुळे तुमच्या शरीरात गाठी झालेल्या असतील तर यासाठी घरच्या घरी सहजतेने सुटका करून देणारा असा घरगुती नैसर्गिक उपाय आपण पाहणार आहे. यामुळे शरीरातील ज्या गाठी आहेत त्यांचे पाणी होऊन त्या पूर्णपणे मलमूत्राद्वारे निघून जाणार आहेत.

मित्रानो यासाठी आपल्याला लागणार आहे बेलाचे पान. जे आपण शंकरांना वाहतो. महादेवांना वाहिले जाणारे जे पान आहे त्या पानाचा येथे वापर करायचा आहे आणि ही पाने प्रत्येक वेळी नेणे कठीण वाटत असेल तर तुम्ही ज्या व्यक्ती फुल विकतात त्यांच्याकडुन तुम्ही सहजतेने घेऊ शकता किंवा महादेवाच्या मंदिरात जरी गेला तेथे देखील ही पाने सहजतेने मिळतील. तर एका वेळेस फक्त एका पानाचा वापर करायचा आहे. एक मिडीयम साईझचं पान घ्यायचं आणि जर तुम्ही एका वेळेस जास्त पाने घेऊन आलात आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये छान वाळवून याची पावडर तयार करून ठेवली तरी देखील चालेल.

तर हे पान प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यानंतर पाने ही कुटून घ्यायची आहेत आणि यामध्ये फक्त एक काळी मिरी टाकायची आहे. काळीमिरीचा वापर करताना फक्त एकाच काळी मिरीचा वापर करायचा आहे. काळी मिरी आपल्याला सहजपणे मसाल्याच्या पदार्थात मिळून जाते. यानंतर मोहरीची देखील पावडर बनवून घ्यायची आहे. याची देखील एकत्र पावडर तयार करून ठेवली तर वेळोवेळी याचा वापर करता येईल.

फक्त पाव चमचाभर मोहरीचे चूर्ण यामध्ये टाकायचे आहे आणि हे कुटून घ्या. यानंतर हे मिश्रण एका वाटीत काढून घ्यायचे आहे आणि यामध्ये एक चमचाभर मध टाकायचा आहे. जर तुम्हाला डायबेटीस असेल तर मधाचा वापर नाही केला तरी चालेल आणि एक चमचाभर साजूक तुप, यासाठी गाईचे तुप वापरायचे आहे आणि घरचे असेल तर जास्त चांगले, नसेल तर बाहेरचे तूप यासाठी वापरू शकता. त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे.

दुसऱ्या एका वाटीमध्ये हे मिश्रण एक चमचा काढून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गाठ आहे त्या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी हे लावून घ्यायचे आहे. जर जास्त मोठी गाठ असेल तर गोलाकार मसाज करून लावायचे आहे आणि एकाजागी असेच राहावे. ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी हे असेच राहावे यासाठी डिस्कोटेप लावायचा आहे.

तुम्हाला कुठेही गाठ असेल त्या ठिकाणी हा उपाय करू शकता. यामुळे हे मिश्रण पडणार नाही आणि ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी हे बरोबर राहील. सकाळी उठल्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे जे मिश्रण उरले आहे हे सकाळी अनुशापोटी संपूर्ण चाटून चाटून खाऊन घ्यायचे आहे आणि यातील जी पाने आहेत ती सुद्धा चावून चावून खायची आहेत.

हे खाण्याकरता किमान पाच मिनिटे लाचायची आहेत. म्हणजे हे आपल्या लाळेबरोबर छान मिक्स होऊन शरीरात जायला हवी आणि हे मिश्रण तुम्ही सकाळी तयार करून ठेवलेले रात्री याप्रमाणे लावून याचा वापर करू शकता. परंतु दुसऱ्या दिवशी नवीन, ताज्या मिश्रणाचा वापर करायचा आहे.

हा उपाय कर तुम्ही एक महिना जरी केला तरी देखील शरीराच्या गाठी यांचे पाणी होणार आहे आणि जास्त मोठ्या गाठी असतील तर यासाठी हा उपाय किमान तीन महिने करा. म्हणजे यापासून तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल. याचा कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता, पूर्णपणे फायदा होतो.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *